What a excellent short film
Khup chaan.A different topic highlighted.
नवीन विषय आणि विचार करायला लावणारा असाच... खूप सुंदर सादरीकरण... सर्वांना शुभेच्छा 👍👌👏👏
Different topic wow nice film thank you
कमाल कथा आणि सादरीकरण!🎉
वेगळाच विषय!!! 👌👌👌👃
स्क्रिप्ट खूप छान,.direction छान ,तिघांचे अभिनय छान.विषय आवडला.अभिनंदन टीमचे.मला तू फिल्म पाठवली धन्यवाद अमेय.
खुपच छान
खूप छान वेगळा विषय
खूप छान आहे फिल्म, विषय आणि सादरीकरण सुद्धा ... अभिनंदन आणि शुभेच्छा
Can relate 😢
excellent
खुप छान
अप्रतिम फिल्म. हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.🎉🎉
Sundar ahe flim subject pan chan ahe
खूप विचार करायला लावणारी ही फिल्म..काही तरी मिळत जात..आणि काहीतरी सुटतं.पुन्हा गर्तेत जातं आयुष्य!
Good
दारू प्यायलावर खरे बोलतात वाटत 😅
@sameerkalaskar4262